----------⛳🚩⛳--–-------
।। *अशी ही शिवजयंती !* ।।
अखंड महाराष्ट्राचे दैवत
सह्याद्रीचा स्वाभिमान
प्रौढप्रतापपुरंदर
स्वराज्यसंस्थापक
छत्रपती
*शिवाजी महाराज*
यांची
आगळी-वेगळी
विद्यार्थीपेरणादायी व समाजप्रेरक,आदर्श स्त्री-पुरुष समानता प्रस्थापित करण्यासाठी, *सिंहगडावर तानाजी महाराजांच्या साक्षीने ज्योत प्रज्वलित करून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुसगाव पर्यंत मुलं व मुली यांच्या हस्ते ज्योत धावत* आणून समाजाला नवा आदर्श घालून दिला .
लोककल्याणकारी स्त्री-पुरूष समानता प्रस्थापित करणारी शिवजयंती साजरी करण्यात आली......!* 💐🙏
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
🚩 *जय भवानी,जय शिवाजी* 🚩
*जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुसगाव , विद्यार्थीसंघ*
नियोजन खालीलप्रमाणे होते:-
१) पहाटे ५:३० ला शाळेत जमा होणे.
२) सकाळी ६:०० वाजता सिंहगडाकडे रवाना.
३) सकाळी ६:४५ वाटते सिंहगडावर पोहचल्यावर ८:०० वाजेपर्यंत किल्ला पाहणे.
४) तानाजी महाराजांच्या समाधी जवळ ज्योत प्रज्वलित करून मुल व मुली एकत्र धावत स.१०:०० वाजेपर्यंत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुसगाव येथे पोहचणे.
५) शिवजयंती उत्साहात शाळेत नियोजित कार्यक्रमानुसार साजरी करणे.
🚩🚩 *"हर हर महादेव, छत्रपती शिवाजी महाराज की जय."*🚩🚩
No comments:
Post a Comment
धन्यवाद.....!